Ganesh Chaturthi 2020

विसर्जनसाठी संकलन केलेल्या गणेशमूर्तींची छुप्या पद्धतीने विक्री, शिवसेनेचा आरोप

मूर्तीने संकलन न करता त्याची छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. (Collection of Ganpati Idol Reselling at Dondaicha) 

Read More »

Anant Chaturdashi 2020 | गणपती विसर्जनासाठी 445 ठिकाणी व्यवस्था, गर्दीवरील नियंत्रणासाठी मुंबई महापालिका सज्ज

यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असल्याने गणेश मुर्तींचे विसर्जन कमी प्रमाणात होण्याची शक्यता (Ganpati Visarjan Anant Chaturdashi Preparation) आहे.

Read More »

सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगणारा बाप्पा, मुंबईतील घरगुती गणपतीचा नयनरम्य देखावा

मुंबईतील प्रतीक्षा नगर भागात राहणाऱ्या पॉल कुटुंबाच्या घरगुती गणपतीसाठी युवा कला दिग्दर्शक केतन दुदवाडकर याने नयनरम्य देखावा उभा केला आहे

Read More »

Ganesh Visarjan | राज्यात दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन, थेट समुद्रात विसर्जन करण्यास मनाई

राज्यात आज (23 ऑगस्ट) दुपारनंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. (One and half day Ganesh Visarjan BMC Guidelines) 

Read More »

PHOTO | मुख्यमंत्र्यांच्या घरी विघ्नहर्त्याचं आगमन, पंकजा मुंडे, राणे, संजय राऊतांच्या घरी बाप्पा विराजमान

राज्यासह देशभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे (Maharashtra Ganeshotsav 2020). राज्यात मुंबईसह सर्वत्र बाप्पाचं आगमन झालं आहे.

Read More »

मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, सामाजिक भान ठेवून शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (CM Uddhav Thackeray gives wishes of Ganeshotsav 2020)

Read More »

Ganesh Chaturthi | नाशिकमध्ये चिनी वस्तूंवर व्यापाऱ्यांसह ग्राहकांचा बहिष्कार, चिनी वस्तू घेण्यास थेट नकार

कोरोनामुळे यंदा नागरिक महागडे वस्तू खरेदी करत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं (Ganesh chaturthi China Products Ban in Nashik) आहे.

Read More »

Mumbai Ganeshotsav | दादर, माहिम चौपाटीवर भाविकांना प्रवेशबंदी, विसर्जनासाठी गणेशमूर्ती पालिकेकडे सोपवण्याच्या सूचना

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादर, माहिम चौपाटीवर भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

Read More »

Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींचे संकलन, थेट विसर्जनास ‘नो एन्ट्री’, मुंबई पालिकेकडून नियमावली जारी

मुंबई महापालिकेकडून लाडक्या गणरायाच्या आगमन आणि विसर्जनासाठी काही नियमावली जारी करण्यात आली (BMC issue new guideline for Ganpati Visarjan) आहे.

Read More »

Ganeshotsav 2020 | नवी मुंबईत गणेश मूर्तींची होम डिलीव्हरी, गर्दी टाळण्यासाठी मूर्तीकारांची शक्कल

आठ दिवस आधीच नवी मुंबईत गणेशमूर्तींची होम डिलीव्हरी करण्यात येत आहे. (Navi Mumbai Ganpati Idol deliver home before 8 days) 

Read More »

यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने, पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा स्तुत्य निर्णय

गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. (Pune Ganeshotsava to be celebrated in simple manner amid corona pandemic)

Read More »

उंचीमुळं पुलाखाली अडकलेला परळचा महाराजा सुखरुप मार्गस्थ

मुंबईतील सर्व गणपती बाप्पा विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) मार्गस्थ झालेले असतानाच  परळचा महाराजा (Paral Maharaja) लालबाग (Lalbaug) येथील पुलाखाली अडकला.

Read More »

VIDEO : रितेश देशमुखचा इको फ्रेंडली गणेशोत्सव, स्वत: साकारली बाप्पाची मूर्ती

दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने (Bollywood actor Riteish Deshmukh) आपल्या घरी शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तीची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे ही बाप्पाची मूर्ती रितेशने (Riteish Deshmukh Ganpati) स्वत: तयार केली आहे.

Read More »

शिल्पा शेट्टी, तुषार कपूर, संजय दत्तसह ‘या’ बॉलिवडू कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन

गणेशोत्सव हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बॉलिवूड कलाकारही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही बॉलिवूडकरांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.

Read More »

दुर्मिळ योग, गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन, बाप्पाला स्पर्श करता येणार

राज्यभरात गणपती आगमनाचा उत्साह आहे. कोकणात हा उत्साह आणखी पाहायला मिळतो. गणेशाच्या स्वागतासाठी गणेशभक्त आतुर झाल्याचं चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

Read More »

Ganesh Chaturthi LIVE: राज्यभरात गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन

राज्यभरात गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर आणि कोकणातही गणपती बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच वाजतगाजत गणपती बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.

Read More »

गणेशोत्सवात प्रसादातून घातपाताची भीती, सार्वजनिक मंडळांना हायअलर्ट

जम्मू काश्‍मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर गणेशोत्सवादरम्यान समाजकंटकांकडून घातपात घडवला जाण्याची भीती आहे. त्यामुळे प्रसाद तयार करताना काळजी घेण्याच्या सूचना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात आल्या आहेत.

Read More »