Ramlala Pratishthapna : ठाणे झाले राममय, रामभक्तांसाठी मिठाईमध्ये सवलत

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त राज्यात अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही मंदिरात सामुहिक आरती, अभिषेक आणि किर्तनाचे आयोजन केले आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे एलएडी स्क्रिन लावण्यात आले आहे. श्री राम लिहिलेल्या मिठाईला ग्राहकांची मोठी मागणी आहे.

Ramlala Pratishthapna : ठाणे झाले राममय, रामभक्तांसाठी मिठाईमध्ये सवलत
मिठाईImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 3:36 PM

ठाणे : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त अवघे ठाणे राम मय झाले आहे. ठाण्यातील प्रशांत कॉर्नर येथील प्रसिद्ध मिठाई विक्रेते प्रशांत सकपाळ यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 20 प्रभु श्रीरामाच्या 7 फुटाच्या भव्य प्रतिकृती आपल्या दुकानाबाहेर ठेवण्यात आल्या आहेत. या श्रीराम प्रतिकृतीची पूर्वतयारी मोठ्या जोमात सुरु असुन श्रीराम मंदिर सोहळ्या (Ram Mandir Ceromoney) निमित्त हा देशाचा उत्सव असुन प्रशांत कॉर्नरच्या सर्व दुकानांमध्ये विविध प्रकारच्या मिठाईवर ग्राहकांना 40 टक्के सवलत दिल्याचे सांगितले आहे. खास करून तिरुपती देवस्थान या ठिकाणी मिळणारा लाडू या ठिकाणी देखील उपलब्द आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा उत्सव विशेष साजरा करण्यासाठी जय श्री राम लिहिले पेढे देखील उपलब्ध आहेत. मिठाई घेण्यासाठी ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे.

विमानतळावर साजरी होत आहे दिवाळी

उत्तर प्रदेशातही प्रत्येक विमानतळावर दिवाळी साजरी केली जात आहे. रोषणाई, बॅनर्स आणि पोस्टर्सने संपुर्ण परिसर बहरून गेला आहे. लखनऊच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेड कार्पेट टाकण्यात आले आहे, ठिकठिकाणी एअरपोर्टच्या आतच रौषणाई आणि देशभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतार्थ  जय्यत तयारी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त राज्यात अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही मंदिरात सामुहिक आरती, अभिषेक आणि किर्तनाचे आयोजन केले आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे एलएडी स्क्रिन लावण्यात आले आहे. या स्क्रिनवर रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. उद्या एकदिवसीय शासकिय सुट्टी जाहिर केली असल्याने नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.