Pandurang Raykar

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

“रुग्णांना रुग्णवाहिका मिळेना आणि तुम्ही अधिकारी कसे गाडीत फिरतात?” असा सवाल पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी विचारला आहे

Read More »

‘पुण्यात यंत्रणेवर कुणाचंही नियंत्रण नाही’, प्रकाश जावडेकर आणि शरद पवारांसमोर आमदार-खासदारांचा तक्रारींचा पाढा

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Minister Prakash Javadekar) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली.

Read More »

पांडुरंग रायकरांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येईल, दोषींवर कडक कारवाई करणार : अजित पवार

आपल्यातील एक पत्रकाराला स्वत:चा जीव गमवावा लागला. ही अतिशय दु:खद घटना घडली, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar on Pandurang Raikar death)

Read More »

आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न, सामनातून विरोधकांवर गंभीर आरोप

शिवसेनेचे मुखपत्र सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात विरोधकांवर आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे (Saamana editorial on corona death of Pandurang Raykar).

Read More »

पुण्यात कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमींच्या संख्येत वाढ, माजी महापौरांच्या निधनानंतर प्रशासनाला जाग

पुण्यातील कोव्हिड रुग्णालयांनुसार स्मशानभूमीची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक स्मशानभूमीसाठी स्वतंत्र शववाहिकाही तैनात करण्यात आली आहे.

Read More »

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत एकच, उद्धव ठाकरेंनी प्रोटोकॉल का तोडावा? : संजय राऊत

‘डिजिटल इंडिया’ वापरुन पीएम काम करतात, तसंच सीएमही काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देश पालथा घालण्यास सांगावे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.

Read More »

पांडुरंगनंतर पुण्याचे माजी महापौरही व्यवस्थेचे बळी, आधी बेड नाही, मग अंत्यसंस्कारांसाठी वणवण

पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय उर्फ दत्ता गोविंद एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले.

Read More »

अ‍ॅम्ब्युलन्स नाही, बेड नाही, पांडुरंगचा अखेरपर्यंत संघर्ष, आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा घटनाक्रम

पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने पांडुरंग रायकर यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती.

Read More »

Pandurang Raykar Death | ट्रिटमेंट प्रोटोकॉलमध्ये कमतरता झाली का?, पांडुरंग रायकरांच्या मृत्यूनंतर पालिका आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read More »

Pandurang Raykar | हलगर्जीपणा करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, एकनाथ खडसे आक्रमक

ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली (Eknath Khadse on Pandurang Raikar Death).

Read More »

Pandurang Raykar | 40 हजारसाठी पांडुरंगची अडवणूक, रुग्णालयावर कारवाई करा : राधाकृष्ण विखे पाटील

टीव्ही 9 मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांना 40 हजार रुपये भरल्याशिवाय दाखल करुन घेण्यास नकार देणाऱ्या कोपरगावातील आत्मा मालिक हॉस्पिटलची मुजोरी समोर आली आहे (Radhakrishna Vikhe on Pandurang Raykar).

Read More »

उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार आहेत? आता काम करण्यासाठी आणखी एक मुख्यमंत्री ठेवा : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार आहेत? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil on TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Death).

Read More »

घरात बसण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री केलेलं नाही, उद्धव ठाकरेच पांडुरंगच्या मृत्यूला जबाबदार : संदीप देशपांडे

‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे (Sandeep Deshpande on TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Death).

Read More »

दादाला भूक लागली होती, त्याला डबाही पोहोचला नाही, पांडुरंग रायकरांच्या बहिणीचा प्रशासनावर संताप

कोरोना संसर्ग झाल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांना प्राण गमवावे लागले.

Read More »

चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा मृत्यू अंतर्मुख करायला लावणारा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : देवेंद्र फडणवीस

एका पत्रकराचा अशाप्रकारे मृत्यू ही दुर्दैवी आणि मनाला धक्का लावून जाणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Read More »

बूम सॅनिटाईज, घाईघाईत कोव्हिड सेंटरचं उद्घाटन, पांडुरंगबाबतच्या प्रश्नावर अजित पवार गप्प

कोरोना संसर्ग झाल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांना प्राण गमवावे लागले.

Read More »

होय, पांडुरंगच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार, मी मान्य करतो : महापौर मुरलीधर मोहोळ

मुरलीधर मोहोळ यांनी  पांडुरंगच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार, मी मान्य करतो, अशी प्रतिक्रिया दिली. (Mayor Murlidhar Mohol on Pandurang Raykar death)

Read More »

पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच, अजित पवारांकडून चौकशीचे आदेश

पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी केली जाईल. पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना तसे सांगितल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Read More »

संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, ‘टीव्ही 9’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन

कोरोना संसर्ग झाल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांना प्राण गमवावे लागले.

Read More »