AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai district Assembly results | मुंबईवर महायुतीचा झेंडा, आघाडीची दाणादाण

महाराष्ट्र विधानसभेवर (Maharashtra Assembly) झेंडा फडकवण्यासाठी मुंबई (Mumbai Assembly seats) जिंकणं राजकीय पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

Mumbai district Assembly results | मुंबईवर महायुतीचा झेंडा, आघाडीची दाणादाण
| Edited By: | Updated on: Oct 24, 2019 | 5:49 PM
Share

Mumbai Assembly result  मुंबई : मुंबईवर पुन्हा एकदा (Mumbai Assembly seats) भाजप शिवसेना महायुतीने वर्चस्व गाजवलं आहे. 36 पैकी तीसपेक्षा जास्त जागांवर सेना-भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागत आहे. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाने आपली एक जागा राखण्यात यश मिळवलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेवर (Maharashtra Assembly) झेंडा फडकवण्यासाठी मुंबई जिंकणं राजकीय पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ज्या जागा शिवसेना-भाजप युतीच्या हातून निसटल्या, तिथेही बंडखोरीचा फटका बसल्यामुळे काँग्रेसला फायदा झाल्याचं दिसतं.

ठाकरे घराण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पहिले सदस्य आदित्य ठाकरे वरळीतून विजयी झाले आहेत. मात्र मातोश्रीच्या अंगणातील म्हणजे वांद्रे पूर्वची जागा सेनेने गमावली आहे. तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीच्या नादात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरही पराभूत झाले.

राष्ट्रवादीला नवाब मलिक यांच्या एकमेव जागेवर विजय मिळवता आला. काँग्रेसने तीन जागा जिंकल्या आहेत, तर समाजवादी पक्ष एका जागी निवडून आली.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघविजयी उमेदवारमहायुती महाआघाडी 
बोरीवली सुनिल राणे (भाजप) सुनिल राणे (भाजप) कुमार खिलारे (काँग्रेस)
दहिसर मनिषा चौधरी (भाजप)मनिषा चौधरी (भाजप) अरविंद/अरुण सावंत (काँग्रेस)
मागाठणेप्रकाश सुर्वे (शिवसेना)प्रकाश सुर्वे (शिवसेना) मणिशंकर चौहान (राष्ट्रवादी)
मुलुंडमिहीर कोटेचा (भाजप) मिहीर कोटेचा (भाजप) गोविंद सिंग (काँग्रेस)
विक्रोळीसुनील राऊत (शिवसेना)सुनील राऊत (शिवसेना) धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी)
भांडुप पश्चिमरमेश कोरगांवकर (शिवसेना) रमेश कोरगांवकर (शिवसेना) सुरेश कोपरकर (काँग्रेस)
जोगेश्वरी पूर्व रविंद्र वायकर (शिवसेना)रविंद्र वायकर (शिवसेना) सुनिल कुमरे (काँग्रेस)
दिंडोशीसुनील प्रभू (शिवसेना) सुनील प्रभू (शिवसेना) विद्या चव्हाण (राष्ट्रवादी)
कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप) अतुल भातखळकर (भाजप) अजंता यादव (काँग्रेस)
चारकोपयोगेश सागर (भाजप) योगेश सागर (भाजप) कालू करमनभाई बुधेलिया (काँग्रेस)
मालाड पश्चिमअस्लम शेख (काँग्रेस) रमेश सिंग ठाकूर (भाजप) अस्लम शेख (काँग्रेस)
गोरेगावविद्या ठाकूर (भाजप) विद्या ठाकूर (भाजप) युवराज मोहिते (काँग्रेस)
वर्सोवाभारती लवेकर (भाजप) बलदेव खोसा (काँग्रेस)
अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप) अमित साटम (भाजप) अशोक जाधव (काँग्रेस)
अंधेरी पूर्वरमेश लटके (शिवसेना)रमेश लटके (शिवसेना) जगदीश आमीन (काँग्रेस)
विलेपार्लेपराग अळवणी (भाजप)पराग अळवणी (भाजप) जयंती सिरोया (काँग्रेस)
चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना)नसीम खान (काँग्रेस)
घाटकोपर पश्चिमराम कदम (भाजप) राम कदम (भाजप) आनंद शुक्ला (काँग्रेस)
घाटकोपर पूर्वपराग शाह (भाजप) पराग शाह (भाजप) मनिषा सूर्यवंशी (काँग्रेस)
मानखुर्द शिवाजीनगरअबू आझमी (समाजवादी पक्ष)विठ्ठल लोकरे (शिवसेना) अबू आझमी (समाजवादी पक्ष)
अणूशक्तिनगरनवाब मलिक (राष्ट्रवादी)तुकाराम काते (शिवसेना) नवाब मलिक (राष्ट्रवादी)
चेंबुरप्रकाश फातर्पेकर (शिवसेना) प्रकाश फातर्पेकर (शिवसेना) चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस)
कुर्लामंगेश कुडाळकर (शिवसेना) मंगेश कुडाळकर (शिवसेना) ज्योत्स्ना जाधव (राष्ट्रवादी)
कलिनासंजय पोतनीस (शिवसेना) संजय पोतनीस (शिवसेना) जॉर्ज अब्राहम (काँग्रेस)
वांद्रे पूर्व झिशान सिद्दीकी (काँग्रेस)विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) झिशान सिद्दीकी (काँग्रेस) तृप्ती सावंत (अपक्ष)
वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)आशिष शेलार (भाजप) आसिफ जकेरिया (काँग्रेस)
धारावीवर्षा गायकवाड (काँग्रेस) आशिष मोरे (शिवसेना)वर्षा गायकवाड (काँग्रेस)
सायन कोळीवाडा कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप) कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप) गणेश कुमार यादव (काँग्रेस)
वडाळाकालिदास कोळंबकर (भाजप) कालिदास कोळंबकर (भाजप) शिवकुमार लाड (काँग्रेस)
माहिमसदा सरवणकर (शिवसेना) सदा सरवणकर (शिवसेना) प्रविण नाईक (काँग्रेस) संदीप देशपांडे (मनसे)
वरळी आदित्य ठाकरे (शिवसेना)आदित्य ठाकरे (शिवसेना) सुरेश माने (राष्ट्रवादी) अभिजीत बिचुकले (अपक्ष)
शिवडीअजय चौधरी (शिवसेना) अजय चौधरी (शिवसेना) उदय फणसेकर (काँग्रेस)
भायखळायामिनी जाधव (शिवसेना) यामिनी जाधव (शिवसेना) मधुकर चव्हाण (काँग्रेस)
मलबार हिल मंगल प्रभात लोढा (भाजप) मंगल प्रभात लोढा (भाजप) हिरा देवासी (काँग्रेस)
मुंबादेवीअमीन पटेल (काँग्रेस) पांडुरंग सकपाळ (शिवसेना) अमीन पटेल (काँग्रेस)
कुलाबाराहुल नार्वेकर (भाजप) राहुल नार्वेकर (भाजप) अशोक जगताप (काँग्रेस)

2014 चा निकाल – मुंबई विभाग – 36 (Mumbai MLA List)

152 –  मागाठणे – प्रकाश सुर्वे (शिवसेना)

153 – दहिसर  – मनिषा चौधरी (भाजपा)

154 – बोरीवली – विनोद तावडे (भाजप)

155 – मुलुंड – सरदार तारासिंह (भाजप)

156 – विक्रोळी – सुनील राऊत (शिवसेना)

157 – भांडुप पश्चिम – अशोक पाटील (शिवसेना)

158 – जोगेश्वरी पूर्व – रविंद्र वायकर ( शिवसेना)

159 – दिंडोशी – सुनील प्रभू  (शिवसेना)

160 – कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर (भाजपा)

161 – चारकोप – योगेश सागर (भाजप)

162 – मालाड पश्चिम – अस्लम शेख (काँग्रेस)

163 – गोरेगाव – विद्या ठाकूर ( भाजपा)

164 – वर्सोवा – भारती लवेकर(भाजपा)

165 – अंधेरी पश्चिम – अमित साटम (भाजप)

166 – अंधेरी पूर्व – रमेश लटके(शिवसेना)

167 – विलेपार्ले – पराग अळवणी (भाजपा)

168 – चांदिवली – नसीम खान (कॉग्रेस)

169 – घाटकोपर पश्चिम – राम कदम (भाजपा)

170 – घाटकोपर पूर्व – प्रकाश मोहता(भाजपा)

171 – मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी (समाजवादी पक्ष)

172 – अणुशक्ती नगर – तुकाराम काथे  (शिवसेना)

173 – चेंबूर – प्रकाश फातर्फेकर (शिवसेना)

174 – कुर्ला – मंगेश कुडाळकर (शिवसेना)

175 – कलिना – संजय पोतनीस (शिवसेना)

176 – वांद्रे पूर्व – तृप्ती सावंत (शिवसेना)

177 – वांद्रे पश्चिम – आशिष शेलार ( भाजप)

178 – धारावी – वर्षा गायकवाड(काँग्रेस)

179 – सायन कोळीवाडा – कॅप्टन तमिळ सेलवन (भाजपा)

180 – वडाळा – कालिदास कोळंबकर (काँग्रेस)- सध्या भाजप

181 – माहिम – सदा सरवणकर (शिवसेना)

182 – वरळी – सुनिल शिंदे (शिवसेना)

183 – शिवडी – अजय चौधरी (शिवसेना)

184 – भायखळा – वारिस युसूफ पठाण  (एमआयएम)

185 – मलबार हिल – मंगल प्रभात लोढा (भाजपा)

186 – मुंबादेवी – आमिन पटेल(काँग्रेस)

187 – कुलाबा – राज पुरोहित (भाजपा)

2014 मधील मुंबईचा निकाल

  • भाजप – 15
  • शिवसेना – 14
  • काँग्रेस – 05
  • समाजवादी पक्ष – 01
  • एमआयएम – 01
  • राष्ट्रवादी – 00
  • मनसे – 00
  • एकूण – 36
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.