VIDEO : Ajit Pawar | ओबीसी आरक्षणासाठी खर्च करण्याची राज्य सरकारची तयारी

ओबीसींच्या राजकीय आरक्षणा(OBC Reservation)वरून निवडणुका थांबवण्यात आल्या, त्याबद्दल कारण नसताना विरोधी पक्ष गैरसमज पसरवण्याचं काम करतोय, असा आरोप अजित पवार यांनी केला. वास्तविक कुणीही सरकारमध्ये असलं तरी त्यांना सर्व घटकांना पुढे न्यायचं असतं.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणा(OBC Reservation)वरून निवडणुका थांबवण्यात आल्या, त्याबद्दल कारण नसताना विरोधी पक्ष गैरसमज पसरवण्याचं काम करतोय, असा आरोप अजित पवार यांनी केला. वास्तविक कुणीही सरकारमध्ये असलं तरी त्यांना सर्व घटकांना पुढे न्यायचं असतं. त्यामुळे सरकार कुणावरही अन्याय करावा, या विचाराचं अजिबात नाही. सरकारमधील सर्व मंत्री सर्व घटकांना न्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत, असेही पवार म्हणाले. आताही ओबीसींबाबत महाविकास आघाडी सरकारनं निर्णय घेतला होता. त्या निर्णयाच्याबाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत दोनदा-तीनदा बैठका घेतल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI