पिंपळगाव डुकरा येथे मेंढ्या चारणाऱ्या मायलेकींचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे विहिरीत बुडून दोन मायलेकींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लेकीचा पाय पाण्यात घसरल्याने वाचवायला गेलेल्या आईचा देखील मृत्यू झाला आहे.
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे विहिरीत बुडून दोन मायलेकींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लेकीचा पाय पाण्यात घसरल्याने वाचवायला गेलेल्या आईचा देखील मृत्यू झाला आहे. मायलेकी मेंढ्याना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या होत्या. दोघी मायलेकी विहीरीत बुडाल्या आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत असे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी सावधानतेने उभे राहणे गरजेचे आहे. पपाबाई राजेंद्र गोयकर वय 35, मोनिका राजेंद्र गोयकर 15 अशी मायलेकीची नावे आहेत. विहिरीत मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जवळच्या शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत.
Published on: Jun 03, 2022 09:35 AM
Latest Videos
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

