द बर्निंग कार : मुंबईत कारला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमनदलाकडून प्रयत्न

द बर्निंग कार : मुंबईत कारला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमनदलाकडून प्रयत्न

| Updated on: Feb 07, 2023 | 8:20 AM

मुंबईत द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. मुंबईतील माटुंगा ब्रिजवर कारला भीषण आग लागलीये. अग्निशमनदलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाहा...

मुंबई : मुंबईत द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. मुंबईतील माटुंगा ब्रिजवर कारला भीषण आग लागलीये. अग्निशमनदलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दादरहून सीएसटीच्या दिशेना जाणारी ही कार होती. या कारला भीषण आग लागलीये. या कारमध्ये कोण-कोण होतं? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीये. मात्र ही कार जळून खाक झाली आहे. या आगीत काही जीवितहानी झाली आहे का? याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

Published on: Feb 07, 2023 08:20 AM