
Dahi Handi | दहीहंडी उत्सवावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून सर्वच सणांवर विरजन पडत आहे. यंदाही गोविंदाचा सण असणारी दहिहंडी साजरी करता येणार नसल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मागील वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वच सण साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. यंदाही हे निर्बंध कायम आहेत. काही गोष्टी सुरु झाल्या असल्यातरी निर्बंध अजूनही कायम आहेत. दरम्यान मुंबईकरांचा लाडका सण असणाऱ्या दहीहंडी सण साजरी करण्यावरही यंदा बंदी घातली आहे.
आपले सण आपण जपलेच पाहीजेत… पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तर नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूया?
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
उंदीर-बेडूक नाही तर या सापाने चक्क गिळले असं काही
गोरेगावात शौचालयात दोन तरुणाचे मृतदेह सापडले, विषारी वायूने मृत्यू?
गुरु-चंद्राच्या युतीने बनणार गजकेसरी राजयोग! ‘या’ 4 राशींना करिअरमध्ये
मुंढेंच्या खात्यावर राऊतांच्या मागणीला भुजबळांचं उत्तर; म्हणाले...
पुणे लैंगिक अत्याचार आंदोलनात सुषमा अंधारे उतरल्या, केली मोठी मागणी...
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?