वयानुसार नारायण राणे यांना गोष्टींचा विसर पडतोय; ठाकरे गटाच्या नेत्याचं टीकास्त्र
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ठाकरेगटाचे नेते राजन साळवी यांनी प्रत्युत्तर दिलंय. पाहा ते काय म्हणालेत...
भराडी देवीच्या इथल्या भाजपच्या सभेतून आरोप करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ठाकरेगटाचे नेते राजन साळवी यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे वाढत्या वयासोबत तुम्ही काही गोष्टी विसरताय. एन्रॉनचा विषय 1990 ते 2000 मधला आहे. 2009 सली मी आमदार झालो. त्यामुळे याच्या अगोदर माझा एन्रॉन किंवा गुहागरचा कुठलाही संबंध नव्हता. वाढत्या वयामुळे नारायण राणे यांना विस्मरण होतंय, असं राजन साळवी म्हणालेत.
Published on: Feb 07, 2023 08:27 AM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

