Special Report | मोठं विघ्न, फायझर आणि मॉर्डना लसनिर्मात्यांचा राज्यांसोबत करार करण्यास नकार

| Updated on: May 25, 2021 | 9:29 PM

मुंबई :  संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. रोज लाखे नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरण हा कोरोना विषाणूला थोपवण्यासाठीचा नामी उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, देशामध्ये लसीचा मोठा तुटवडा भासतोय. याच लसतुटवड्यात आणखी एक विघ्न म्हणून की काय फायझर लस फक्त केंद्र सरकारला देण्यात येईल, ती राज्य सरकारला प्रत्यक्षपणे दिली […]

Follow us on

मुंबई :  संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. रोज लाखे नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरण हा कोरोना विषाणूला थोपवण्यासाठीचा नामी उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, देशामध्ये लसीचा मोठा तुटवडा भासतोय. याच लसतुटवड्यात आणखी एक विघ्न म्हणून की काय फायझर लस फक्त केंद्र सरकारला देण्यात येईल, ती राज्य सरकारला प्रत्यक्षपणे दिली जाणार नाही, असे फायझर लसनिर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. तसा करार करण्यासाही फायझरने नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर हा स्पेशल रिपोर्ट..