Special Report | राम मंदिर जमीन खरेदीत नवा खुलासा, भाजप नेत्यांवर रामभक्तांच्या पैशांवर दरोड्याचा आरोप

राम मंदिर जमीन खरेदीत आप खासदार संजय सिंह यांनी नवा खुलासा केलाय. त्यांनी भाजप नेत्यांवर रामभक्तांच्या पैशांवर दरोड्याचा टाकल्याचा आरोप केलाय.

Special Report | राम मंदिर जमीन खरेदीत आप खासदार संजय सिंह यांनी नवा खुलासा केलाय. त्यांनी भाजप नेत्यांवर रामभक्तांच्या पैशांवर दरोड्याचा टाकल्याचा आरोप केलाय. हा आरोप करताना त्यांनी जमीन खरेदीचे कागदपत्रं सादर करत पुरावेही दिलेत. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झालीय. काय आहेत हे घोटाळ्याचे आरोप आणि त्याबाबतचे पुरावे यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Sanjay Singh serious allegation about Ram Temple land corruption