ही गौतमी पाटीलचे मार्केट खाणार, खतरनाक डान्स, पहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर एक डान्सचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे

सोनेरी रंगाचा ब्लाउज आणि लाल रंगाच्या साडीमध्ये हीने डान्स केला आहे

मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत 

पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर या डान्सरने ठुमके लावले आहेत 

हिच्या डान्स पाहून चाहत्यांनी गौतमीला टक्कर अशा कमेंट्स केल्या आहेत

पहा व्हिडीओ