विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात

पहाटे महाकाल मंदिराच्या  भस्म आरतीला दोघेही  उपस्थित

दीड तास बसून भस्म आरती करून देवाचे आशीर्वाद घेतले

आरती झाल्यानंतर दोघांनीही मंदिराच्या गर्भगृहात जाऊन केलापंचामृत पूजन अभिषेक

विराटने गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ घातली होती, अनुष्का शर्मा साडीत दिसली

 मंदिरातील पुजाऱ्याने  दोघांसोबत फोटो काढले

याआधीही तिघे वृंदावनामधील आनंदमाई आश्रमात गेले होते