Photo : पाहा तुमच्या लाडक्या कलाकारांचे रिअल लाइफमधील बहीण-भाऊ

| Updated on: Nov 16, 2020 | 5:40 PM

आज भाऊबीजनिमित्त आपण टीव्ही इंडस्ट्रीतील काही लोकप्रिय बहीण-भावांविषयी जाणून घेऊयात. (See the real life siblings of your beloved artist)

1 / 5
आज भाऊबीजनिमित्त आपण टीव्ही इंडस्ट्रीतील काही लोकप्रिय बहीण-भावांविषयी जाणून घेऊयात. ज्यांना आपण कलाकार म्हणून तर ओळखतोच मात्र ते रिअल लाइफमध्येसुद्धा एकमेकांचे बहीण-भाऊ आहेत.

2 / 5
दिशा वकानी- मयूर वकानी : दिशा वकानी आणि मयूर वकानी हे दोघं रिअल आणि रिल लाइफमध्ये भाऊ-बहीण आहेत. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतही दोघं भावा-बहिणीची भूमिका साकारत आहेत. सुंदर आणि दया बहनचा चांगला फॅन फॉलोइंग आहे.

3 / 5
विनिता मलिक- आलोक नाथ : 'ये रिश्ता क्या कहलाता हैं'मधील दादीचे भाऊ आहेत 'संस्कारी' अभिनेते आलोक नाथ.

4 / 5
रिद्धी डोगरा - अक्षय डोगरा : स्टार प्लसवरील 'मर्यादा' या मालिकेनंतर रिद्धी डोगराला बरीच प्रसिद्धी मिळाली. रिद्धीचा भाऊ अक्षय डोगरासुद्धा एक सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे.

5 / 5
वरुण बडोला – अल्का कौशल : 'मेरे डॅड की दुल्हन 'मध्ये अंबरची भूमिका साकारणारा वरुण आणि क्वीन या चित्रपटात कंगनाच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अल्का कौशल हे दोघं भाऊ-बहीण आहेत.