मुंबई : तुमचा आठवडा कसा जाईल? या आठवड्यात (Week) कोणते उपाय करावेत, जेणेकरून तुमचा काळ शुभ राहील. याशिवाय त्या कोणत्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवून (Remember) तुम्ही या आठवड्यात नुकसान टाळू शकता. यासोबतच या काळात कोणत्या गोष्टींची काळजी (Care) घ्यावी. या आठवड्यात तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता अंक आणि कोणता अक्षर शुभ आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत.