AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Full Squad | आयपीएल ऑक्शननंतर कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये?

Ipl 2024 Full Squad | आयपीएल 2024 ऑक्शनमधून केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक 10 खेळाडू घेतले. तर सर्वात कमी 5 खेळाडू हे राजस्थान रॉयल्सने घेतले. एकूण 10 संघांनी मिळून 72 खेळाडूंची खरेदी केली.

IPL 2024 Full Squad | आयपीएल ऑक्शननंतर कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये?
| Updated on: Dec 20, 2023 | 6:28 PM
Share

दुबई | क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत लीग असा नावलौकीक आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगने मिळवला आहे. या आयपीएलचे 16 मोसम मोठ्या दिमाखात पार पडले. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना 17 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. त्याआधी 19 नोव्हेंबर रोजी आयपीएल 2024 साठी दुबईत ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून 333 पैकी 72 खेळाडूंची निवड करण्यात आली.

ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मिचेलला 24 कोटी 75 लाख मिळाले. मिचेलला केकेआरने आपल्या गोटात घेतलं. तर पॅट कमिन्स हा दुसरा महागडा खेळाडू ठरला. पॅटला सनरायजर्स हैदराबादने 20 कोटी 50 लाख रुपयात खरेदी केलं. तसेच कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूही मालामाल झाले. या ऑक्शननंतर कोणते खेळाडू कोणत्या टीममध्ये आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्स | संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), जोस बटलर, शिमरोन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, आर अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट , युजवेंद्र चहल, आवेश खान , रोवमॅन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नान्द्रे बर्गर आणि एडम झॅम्पा.

सनरायजर्स हैदराबाद | एडन मारक्रम (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, पॅट कमिन्स, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मार्को यानसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंगटन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंह, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंह, मयंक मार्कंडेय, उपेंद्र सिंह यादव, उमरान मलिक, आकाश सिंह, जे सुब्रमण्यन, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारूकी, शाहबाज अहमद , वानिंदु हसरंगा आणि जयदेव उनादकट.

कोलकाता नाईट रायडर्स | श्रेयस अय्यर (कॅप्टन), नितीश राणा, रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, मिचेल स्टार्क, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गेस एटकिंसन, अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंह, शेरफेन रदरफोर्ड, साकिब हुसैन आणि चेतन सकारिया.

चेन्नई सुपर किंग्स | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, राजवर्धन हंगरगेकर, मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश तीक्षना, रचीन रवींद्र, शार्दूल ठाकुर, डेरिल मिचेल, समीर रिजवी, मुस्ताफिजुर रहमान आणि अवनीश राव अरावली.

मुंबई इंडियन्स | हार्दिक पंड्या (कर्णधार) रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मढवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, दिलशान मधुशंका, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, श्रेयस गोपाळ आणि नुवान तुषारा.

गुजरात टायटन्स | शुबमन गिल (कॅप्टन), डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विलियमसन, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नलकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा, , उमेश यादव, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, अजमतुल्लाह उमरजई, स्पेंसर जॉनसन, शाहरुख खान, रॉबिन मिन्ज, नूर अहमद, आर साई किशोर आणि राशिद खान.

दिल्ली कॅपिटल्स | ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, विक्की ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्खिया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, ईशांत शर्मा, यश ढुल , मुकेश कुमार, हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, सुमित कुमार, शाई होप, कुमार कुशाग्र, झाय रिचर्ड्सन, स्वास्तिक चिकारा आणि रसिक डार.

लखनऊ सुपर जायंट्स | केएल राहुल (कप्तान), क्विंटन डि कॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, रवि बिश्नोई, नवीन-उल-हक, क्रुणाल पंड्या, युद्धवीर सिंह, प्रेरक मांकड़, यश ठाकुर, अमित मिश्रा, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, देवदत्त पडिक्कल (ट्रेडेड), शिवम मावी, अर्शिन कुलकर्णी, एम सिद्धार्थ, एश्टन टर्नर, डेविड विली और मोहम्मद अरशद खान.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, अनुज रावत, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, कैमरून ग्रीन, विशक विजय कुमार, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपली, हिमांशु शर्मा, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंह, राजन कुमार, अल्झारी जोसेफ, यश दयाल आणि सौरव चौहान.

पंजाब किंग्स | शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), सिकंदर रझा, ऋषि धवन, लियाम लिविंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, नॅथन एलिस, सॅम करन, कगिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वत कवरेप्पा, शिवम सिंह, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, रायली रॉसो आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंह, तनय त्यागराजन आणि प्रिंस चौधरी.

सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.