
Ajit Pawar Kolhapur | अजित पवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या भेटीला
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. | ajit pawar meet shahu chhatrapati in kolhapur
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. न्यू पॅलेस येथे ही भेट होत आहे. या भेटीवेळी संभाजीराजे छत्रपती यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हेदेखील उपस्थित आहेत. मराठा आरक्षणावर खासदार संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
8.6 रेटिंग असलेला थ्रिलर सिनेमा, आजच कुटुंबासोबत जिओहॉटस्टारवर पाहा
आठ राज्य कव्हर करणारी, 4200 किमीचा प्रवास..भारत किती मोठा देश आहे?
ही शेवटचीच भेट... जरांगे यांची तब्येत कशी? मोठी अपडेट आली समोर
भारतीय लष्कराच्या जवानाची सुवर्ण कामगिरी; 16 वर्षांनंतर वर्ल्ड कप
भारताला ज्याची भीती तेच घडले, मोठा हाहाकार, सऊदीचा धक्कादायक निर्णय..
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...