AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | शिवसैनिकांची महिलांना मारहाण, सेनेच्या श्रद्धा जाधवांसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Special Report | शिवसैनिकांची महिलांना मारहाण, सेनेच्या श्रद्धा जाधवांसह 7 जणांवर गुन्हा दाखल

| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 8:57 PM
Share

शिवसेना भवनाबाहेर झालेल्या राड्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत (Clash between Shivsena and BJP case file against eight shivsena leaders).

शिवसेना भवनाबाहेर झालेल्या राड्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांवर मारहाणीचा आरोप करत भाजप नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला. दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी झालेल्या घटनेचं समर्थन केलं आहे. तर भाजपच्या आशिष शेलारांनी शिवसेनेला थेट आव्हान दिलं आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Clash between Shivsena and BJP case file against eight shivsena leaders)