AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray यांच्यासह इतर चौघांची निर्दोष मुक्तता

Raj Thackeray यांच्यासह इतर चौघांची निर्दोष मुक्तता

| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 11:41 AM
Share

रेल्वेत मराठी मुलांना भरती करावी यासाठी राज ठाकरेंनी आंदोलन केलं होतं.

रेल्वेत मराठी मुलांना भरती करावी यासाठी राज ठाकरेंनी आंदोलन केलं होतं. म्हणून 21 ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरेंसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याचा संपुर्ण तपास केल्यानंतर राज ठाकरे यांच्यासह अन्य चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.