नॅशनल ॲवॉर्ड मिळवणारा पहिला मराठी बालकलाकार कोण?

06 March 2024

Created By: आयेशा सय्यद

सचिन पिळगावकर यांना नॅशनल ॲवॉर्ड मिळाला होता

'अजब तुझे सरकार' सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाला होता

1971 साली त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं  

तत्कालिन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता

आज सचिन पिळगावकर यांचं चित्रपटसृष्टीत मोठं नाव आहे

सचिन पिळगावकर यांच्या अभिनयाने अनेक चाहते आहेत

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...