
दीपशिखा नागपाल हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. दीपशिखा नागपाल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

दीपशिखा नागपाल हिने पार्टनर चित्रपटामध्ये सलमान खान याच्या बहीणेचे पात्र साकारले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला.

दीपशिखा नागपाल ही 46 वयाची असून अत्यंत ग्लॅमरस दिसते. दीपशिखा नागपाल ही सोशल मीडियावर सक्रिय असून खास फोटो शेअर करताना दिसते.

नुकताच आता दीपशिखा नागपाल हिने अत्यंत खास असे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये अभिनेत्रीचा जबरदस्त लूक दिसतोय.

दीपशिखा नागपाल हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहेत. चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.