उर्फी जावेद हिचा ड्रेस पाहून लोकांना बसला मोठा धक्का, यावेळी चक्क…

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण सतत बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कपड्यांमुले ती नेहमीच वादात सापडते.

| Updated on: Nov 01, 2023 | 5:47 PM
1 / 5
उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मात्र, अनेकदा तिच्यावर तिच्या लूकमुळे देखील टिका केली जाते.

उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मात्र, अनेकदा तिच्यावर तिच्या लूकमुळे देखील टिका केली जाते.

2 / 5

उर्फी जावेद ही नेहमीच अतरंगी लूकमध्ये दिसते. इतकेच नाही तर तिच्या कपड्यांमुळे तिला अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या या मिळाल्या आहेत.

3 / 5

उर्फी जावेद ही नुकताच हटके लूकमध्ये दिसलीये. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून लोकांनी थेट डोक्याला हात लावल्याचे बघायला मिळाले.

4 / 5

उर्फी जावेद ही बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसलीये. मात्र, या ड्रेससोबतच उर्फी जावेद हिने अजून एक सेम ड्रेस जोडला आहे. उर्फी जावेद हिचा हा ड्रेस पाहून लोक हैराण झाले.

5 / 5

उर्फी जावेद हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी उर्फी जावेद हिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us