
विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यामध्ये शतक करत मोठा विक्रम नावावर केला. सचिनच्या वन डे मधील सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमासोबत त्याने बरोबरी केली आहे.

विराट कोहली याने वाढदिवसादिवशी शतक करत संपूर्ण देशाला विजयाची पार्टी दिली. विराटने आज एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार, असं विराट कोहली याने ट्विट करत म्हटलं आहे.

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार, असं विराट कोहली याने ट्विट करत म्हटलं आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार, असं विराट कोहली याने ट्विट करत म्हटलं आहे.

विराट कोहली याने शतक केल्यानंतर अनेक विक्रम आपल्या नावावर केले. भारताने हा सामना 243 धावांनी जिंकला. विराटला देश भरातून सर्व क्षेत्रातील मोठ्या हस्तींसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.