लातूरमध्ये 20 एकर ऊसाला आग, शेतकऱ्याचं मोठं नुकसान
लातूर(Latur) तालुक्यातील धानोरी, टाकळी शिवारातील शॉर्टसर्किटने तब्बल ३० ते ३५ एकरातील ऊस (Sugar Cane) जळाल्याची घटना घडली आहे.
लातूर(Latur) तालुक्यातील धानोरी, टाकळी शिवारातील शॉर्टसर्किटने तब्बल ३० ते ३५ एकरातील ऊस (Sugar Cane) जळाल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटच्या एका ठिणगीमुळे अवघ्या काही वेळात तब्बल ३० ते ३५ एकरातील ऊस कवेत घेतला.दरम्यान या भागात लगतच ऊसाचे फड असल्याने अनेक शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकाने हि धाव घेतली मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने अनेक शेतकर्यांच मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

