Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 1 PM | 30 August 2022

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 30 August 2022
चंद्रशेखर बावन्नकुळे आज राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाली. यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर खलबतं झाली, हे अद्याप पुढे येऊ शकलेलं नाही.
चंद्रशेखर बावन्नकुळे आज राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाली. यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर खलबतं झाली, हे अद्याप पुढे येऊ शकलेलं नाही. उद्यापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. राज ठाकरे यांच्या शीवतीर्थ बंगल्यावर पहिल्यांदाच गणपतीची स्थापना होणार आहे. या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना त्यांनी या भेटीत आमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
पुण्यातील मोठा उद्योगपती बिझनेस ट्रीप सांगून गर्लफ्रेंडसोबत निघाला
तुमचा चेहरा भाड्याने द्या अन् पैसे कमवा, तरणांना AI कडून मोठी संधी
मुंबईच्या ताज हॉटेलचा सातासमुद्रापार डंका, जगात कितवं स्थान मिळवलं?
Bhagyashree: दत्तक मुलाला संपत्तीत हक्क मिळतो का? कायदा काय सांगतो?
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम