
“इर्शाळवाडीत घडलेली घटना भयावह”, अंबादास दानवे यांच्याकडून दुर्घटनास्थळाचा आढावा
रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 75 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
रायगड, 20 जुलै 2023 | रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंगराचा कडाच कोसळल्याने इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 75 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेतून बचावलेल्या ग्रामस्थांशी दानवे यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी ही दुर्घटना भयावह असल्याचं म्हटलं आहे.
Published on: Jul 20, 2023 2:32 PM
Related Video
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, ३० दिवसांची व्हॅलिडिटी ५० जीबीचा डेटा....
रोहित पवारांची तब्येत खालावली; बीपी, शुगर लो, कुटुंबाच्या डोळ्यात पाणी
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन खेळाडू दोन वेगवेगळ्या संघाकडून खेळले
पुन्हा इंधन दरवाढीचा फटका? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली मोठी अपडेट
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल