
Nalasopara | नालासोपाऱ्यात कुख्यात गुंडाची पोलिसांनी काढली धिंड?
सोमवारी दुपारच्या सुमारास अन्सारीला आपल्याच परिसरात हातकडी घालून पोलीस फिरवत होते. यावेळी अन्सारीच्या दहशतीखाली असणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि छुप्या पद्धतीने त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले.
स्वतःचे वर्चस्व वाढवण्यासाठी नालासोपारा पूर्व परिसरात जावेद अन्सारी हा गुंड दहशत पसरवत होता. अन्सारीला त्याच्याच परिसरात हातकडी घालून खुलेआम फिरवत अक्षरशः धिंड काढण्यात आली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी मात्र ही धिंड नसून त्याला गुन्ह्यातील घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी नेल्याचा दावा केला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास अन्सारीला आपल्याच परिसरात हातकडी घालून पोलीस फिरवत होते. यावेळी अन्सारीच्या दहशतीखाली असणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि छुप्या पद्धतीने त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नशीब असावं तर जो रूटसारखं! क्लीन बोल्ड झाला, तरीही राहिला नॉट आऊट
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
70च्या दशकातील ‘अपशकुनी’ गझल! ज्यांनी गायली-लिहिली त्यांचा झाला मृत्यू
अबब...चक्क हवेत उलटी लटकून धावते ट्रेन, लोको पायलटही नसतो
26 वर्षांच्या पुरूषाला ऑपरेशन टेबलवर घेतलं आणि.. डॉक्टरही हैराण !
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!