
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 20 September 2021
पोलिसांच्या विरोधानंतरही कोल्हापूरकडे निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये उतरवण्यात आलं आहे. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यावर मुश्रीफ यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. या सर्व घडामोडी पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवली. त्यांनी सोमय्या यांना कोल्हापुरात दाखल होऊ नये, असा आदेश दिला. पण तो आदेश न जुमानता सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय कायम ठेवला.
Related Video
गुलाल कुणाचा? महायुती की आघाडी? थोड्याच वेळात चित्र निकाल,धाकधूक वाढली
मुंबईत पहाटेपासून पावसाची जोरदार हजेरी, 30-40 ताशी वेगाने वारे वाहणार,
धन, मान की नोकरी.. आज कोणाला काय मिळणार, की वाद होणार ? वाचा भविष्य
महाराष्ट्रात धो धो पावसाला सुरूवात, या तारेखपर्यंत पाऊस कोसळणार, थेट..
मारिजान कापची विजयी खेळी, टीम इंडियाचा पहिला पराभव
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Nalasopara : समुद्रकिनारी अडकलेल्या टेम्पोला बाहेर काढण्यात यश
Yavtmal : यवतमाळच्या पोलीस कवायत मैदानावर योग कार्यक्रमाचं आयोजन
पावसासाठी जळगावात मुस्लिम बांधवातर्फे अल्लाकडे प्रार्थना
चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा
बार्शी : निकालाआधीच राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर