TOP 9 Headlines | 26 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

राज्यात आज अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यात शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. दुसरीकडे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन जणांचे अर्ज भरण्यात आले आहेत.

TOP 9 Headlines | 26 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
एका मिनिटात 9 बातम्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 6:18 PM
  1. अनिल परब ईडीच्या रडारवर! 7 ठिकाणी ईडीची छापेमारी, अनिल परबांविरोधात गुन्हा दाखल, वाचा सविस्तर ‘बोजा बिस्तरा तयार ठेवा’, ईडी छापेमारीनंतर सोमय्यांनी परबांना सुनावलं, वाचा सविस्तर ईडी कारवायांमुळे भाजप हा रोज खड्ड्यात जातोय, संजय राऊतांचा हल्लाबोल, वाचा सविस्तर
  2. राज्यसभेसाठी शिवसेनेचे दोन ‘संजय’, अर्ज भरला, महाविकास आघाडी 6 पैकी 4 जागा मिळवणारच, राऊतांचा दावा!, वाचा सविस्तर राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी! येत्या सोमवारी उमेदावारी अर्ज भरणार, वाचा सविस्तर 
  3. राज्यसभा निवडणुकीतून संभाजीराजे माघार घेणार? उद्या पत्रकार परिषद, मन मोकळं करणार, वाचा सविस्तर भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढणार? चंद्रकांत पाटलांचे स्पष्ट संकेत; शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची अडचण होणार?, वाचा सविस्तर 
  4. चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंची माफी मागितल्याशिवाय फिरू देणार नाही, राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांचा इशारा, मसनात जा, पण आरक्षण द्या चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, वाचा सविस्तर
  5. राज ठाकरेंचा बापही अयोध्येला येऊ शकणार नाही”, बृजभूषण सिंह यांनी पुन्हा मनसेला ललकारलं, वाचा सविस्तर काँग्रेसमध्ये पडझड सुरू असतानाच EDची कर्नाटकात मोठी कारवाई; अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यावर आरोपपत्र दाखल, वाचा सविस्तर 
  6. ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय, आता प. बंगालात विद्यापीठांत राज्यपाल नव्हे मुख्यमंत्री असणार कुलपती, वाचा सविस्तर  भाजपाचा 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठीचा फॉर्म्युला ठरला, 25 टक्क्यांहून जास्त 81 खासदारांची तिकिटे कापणार, कोण असतील हे खासदार?, वाचा 
  7. ज्ञानवापी, शाही ईदगाहनंतर आता अजमेर शरीफवर दावा; महाराणा प्रताप सेना म्हणाली- दर्ग्यात स्वस्तिक का?, वाचा सविस्तर जिल्हा न्यायाधीशांनी एका वकिलाला हटवलं; मुस्लिम पक्षाचा भावना भडकावल्याचा आरोप, वाचा सविस्तर 
  8. महेश बाबू जे म्हणाला ते योग्यच; साऊथ फिल्म इंडस्ट्री बॉलिवूडपेक्षा अधिक कार्यक्षम, दलिप ताहिल यांचं वक्तव्य, वाचा सविस्तर 
  9. आधी पंजाब किंग्स आता लखनऊ सुपर जायंटसचं के. एल. राहुलमुळे नुकसान? संजय मांजेरकरांचा महत्त्वाचा सवाल, वाचा सविस्तर 
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.