AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी, अशी कामगिरी अद्याप कोणीच करू शकलेलं नाही

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ सज्ज आहेत. या मालिकेत केएल राहुलची बॅट चांगली तळपताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात टीकेचा धनी ठरला होता. मात्र या मालिकेत साजेशी कामगिरी करत आहे. आता त्याच्याकडे एक विक्रम रचण्याची संधी आहे.

| Updated on: Dec 21, 2024 | 8:59 PM
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका तीन सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने या मालिकेचं चित्र जैसे थे आहे. आता चौथ्या सामन्यात आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणितही जयपराजयावर अवलंबून आहे.

1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरपासून चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. ख्रिसमसच्या पुढच्या दिवसी हा सामना होत असल्याने या बॉक्सिंग डे कसोटी म्हणून ओळखलं जातं.ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात केएल राहुलने आपल्या फलंदाजीने प्रभावित केलं आहे.

2 / 5
केएल राहुलकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. आतापर्यंत असा विक्रम एकाही भारतीय फलंदाजाने रचलेला नाही. केएल राहुलने बॉक्सिंग डे कसोटीत शतकी खेळी केली तर त्याच्या नावावर एक अनोख्या विक्रमाची नोंद होईल.

3 / 5
आतापर्यंत केएल राहुलने दोन बॉक्सिंग कसोटीत शतकी खेळी केली आहे. आता पुन्हा एकदा शतक ठोकलं तर तीन शतकं नावावर होतील. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात तीन शतकं ठोकणारा एकमेव फलंदाज होईल.

आतापर्यंत केएल राहुलने दोन बॉक्सिंग कसोटीत शतकी खेळी केली आहे. आता पुन्हा एकदा शतक ठोकलं तर तीन शतकं नावावर होतील. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात तीन शतकं ठोकणारा एकमेव फलंदाज होईल.

4 / 5
बॉक्सिंग डे कसोटी आतापर्यंत अजिंक्य रहाणे आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी दोन शतकं ठोकली आहेत.  त्यामुळे या दोघांना मागे टाकत पुढे जाण्याची संधी आहे. केएल राहुलने आतापर्यंत खेळलेल्या 6 डावात 47 च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow us
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.