‘या’ नैसर्गिक माऊथ फ्रेशनरच्या मदतीने घालवा तोंडाचा दुर्गंध

| Updated on: Feb 20, 2023 | 3:14 PM

तोंडाला दुर्गंध येणे ही अशी एक समस्या आहे जी बहुतेक लोकांना त्रास देते. या दुर्गंधामुळे केवळ लाजिरवाणे वाटत नाही तर तुमचा आत्मविश्वासही कमी होतो. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही काही नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचा वापर करू शकता.

1 / 5
 तोंडाला वास किंवा दुर्गंध येणे ही एक सामान्य समस्या असून अनेक लोकं त्यामुळे त्रस्त असतात. ही समस्या केवळ लाजिरवाणीच नसते तर अनेक वेळा यामुळे लोक तुमच्यापासून दूर पळतात. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर काही नैसर्गिक माऊथ फ्रेशनरच्या मदतीने तुम्ही हा त्रास दूर करू शकता.

2 / 5
लवंग ही सर्वात उत्तम व नैसर्गिक माऊथ फ्रेशनर मानली जाते. त्यामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-मायक्रोबिअल, अँटी-फंगल व अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.

3 / 5
वेलची ही केवळ उत्तम माऊथ फ्रेशनरच नव्हे तर त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. तसेच त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होते.

4 / 5
पुदीनामध्ये क्लोरोफिल असते, जे दु्र्गंध दूर करण्यास प्रभावी ठरते.

5 / 5
 बडीशेपेमध्ये ॲरोमॅटिक ऑईल असते जो दुर्गंध दूर करतो.