Nawab Malik | समीर वानखेडेंचे कपडे, घड्याळं कोटींच्या घरात : नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंविरोधात आरोपांची राळ उडवली. मलिक यांनी थेट वानखेडेंच्या राहणीमानावरच हल्ला चढवला. समीर वानखेडेंकडे 70 हजार शर्ट, 2 लाखांचे बूट आणि 15 कोटींची संपत्ती असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आरोपांची माळच लावली. वानखेडेंकडे महागडे बूट आहेत. लुई वेटॉनच्या बुटांची किंमत 2-2 लाख रुपये आहे. ते नेहमी बूट बदलत असतात. त्यांचं शर्टही 50 हजारापेक्षा अधिक किंमतीचं आहे. टी शर्टची किंमत 30 हजारापासून सुरू होते. ते जी ट्राऊजर परिधान करतात त्याची किंमत लाखो आहे. तर शर्टची किंमत 70 हजार रुपये आहे. त्याशिवाय ते 25 ते 30 लाखाचं घड्याळ वापरतात, असा दावा मलिक यांनी केला.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....