प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, एक कार महिला चालवित होती. तिचे आणि एका इनोव्हा चालकाचा वाद झाला. कल्याणी नगरकडून येणाऱ्या चौकात इनोव्हा चालकाने गाडी आडवी लावली आणि महिलेची कार अडविण्याचा प्रयत्न केला.