REVIEW : महिला शक्तीचं 'मिशन मंगल'

गेल्या काही वर्षांपासून 15 ऑगस्टच्या मुहुर्तावर देशभक्तीपर चित्रपट करण्याची प्रथा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं या वर्षीही कायम राखली आहे. त्याचा ‘मिशन मंगल’ (Mission Mangal Review) ही त्याच पठडीतला.

आदित्य ठाकरेंचं ठाण्यातल्या खड्ड्यांनी स्वागत, नंतर ट्राफिकचा वैताग

ठाण्यात उद्यान आणि गायमुख येथील चौपाटीच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray Thane) हजेरी लावली. त्याच्या गाड्यांच्या ताफ्याला खड्ड्यामुळे वाहतुकीचा देखील फटका बसला.

दुष्काळग्रस्त उस्मानाबादेत डान्सबारची छमछम, पोलिसांचंही अभय

दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील सौदागर हॉटेलमध्ये आर्केस्ट्राच्या नावाखाली खुलेआम डान्सबारची छमछम सुरू असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.

REVIEW : 'बाटला हाऊस'चा थरार आणि जॉनची कमाल

दिग्दर्शक निखिल आडवाणी आणि जॉन अब्राहमने या सिनेमात प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर पटकावला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, सिनेमातील (Batla House Review) फ्रेम अन् फ्रेम भन्नाट झाली असून…

रणगाडे आणि ताफा तैनात, चीन हाँगकाँग आंदोलन चिरडण्याच्या तयारीत?

लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी हाँगकाँगमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे, जे आता दिवसेंदिवस तीव्र होतंय. अत्यंत क्रूर पद्धतीने आंदोलन चिरडण्याची पार्श्वभूमी चीनला असल्यामुळे या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात…

इम्रान खानने मोदींचं नाव 7 वेळा घेतलं, मोदींनी साधा उल्लेखही केला नाही

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारतावर विविध शब्दात टीका केली. पण मोदींनी त्यांच्या 92 मिनिटांच्या भाषणात (PM Modi speech) पाकिस्तानच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. मोदींनी आक्रस्ताळेपणाची साधी दखलही न…

स्वतःचे तीन सैनिक गमावले, खोटं बोलून पाकिस्तान स्वतःच्याच जाळ्यात अडकला

उत्तर देत आम्हीही भारताच्या पाच सैनिकांचा खात्मा केला, असा दावा पाकिस्तानने केला होता, जो खोटा (Pakistan Army soldiers killed) ठरलाय. अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचं भारतीय सैन्याने स्पष्ट केलंय.

बहिणीच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावांचा नांदेडमधील लिंबगावजवळ अपघातात मृत्यू झाला आहे. संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे अशी अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

पहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो?

पुणेकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो (Pune Metro) दाखल होणार आहे. शहरात मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पण ही मेट्रो कशी असेल याचा पहिला लूक आता समोर आला आहे.