हा तर बिग बॉस सोडून इथे फिरतोय..; रितेश देशमुखच्या फोटोंवर चाहत्यांची नाराजी

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच गेल्या दोन आठवड्यांपासून सूत्रसंचालक रितेश देशमुख या कार्यक्रमातून गायब आहे. रितेशने शो सोडला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता.

| Updated on: Oct 02, 2024 | 9:04 AM
'बिग बॉस मराठी 5'चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच गेल्या दोन आठवड्यांपासून सूत्रसंचालक रितेश देशमुख या शोमध्ये दिसत नाहीये. निलेश साबळे गेल्या दोन आठवड्यांपासून कार्यक्रमाची धुरा सांभाळतोय.

1 / 5
रितेश देशमुख मध्येच शो सोडून कुठे गेला, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. त्याचं उत्तर अखेर मिळालं आहे. रितेश त्याची पत्नी जिनिलिया आणि मुलांसोबत चॅम्पियन्स लीगची मॅच पाहायला परदेशात गेला आहे.

रितेश देशमुख मध्येच शो सोडून कुठे गेला, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. त्याचं उत्तर अखेर मिळालं आहे. रितेश त्याची पत्नी जिनिलिया आणि मुलांसोबत चॅम्पियन्स लीगची मॅच पाहायला परदेशात गेला आहे.

2 / 5
रितेश-जिनिलियाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फुटबॉल चॅम्पियन लीगमधील सामना पाहतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. लंडनमधील एमिरेट्स स्टेडियमवर हा सामना पार पडला होता. मात्र या फोटोंवर बिग बॉसच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

3 / 5
'अरे हा तर बिग बॉस सोडून इथे फिरतोय', असं एकाने लिहिलंय. तर 'आधी बिग बॉसचा कार्यक्रम पूर्ण करा नीट' असं दुसऱ्याने म्हटलंय. 'दादा आणि वहिनी, आता जेव्हा तुमचा चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हा आम्ही सगळे पळून जाणार', अशाही शब्दांत नेटकऱ्याने नाराजी व्यक्त केली.

4 / 5
रितेशने ग्रँड फिनालेपूर्वीच बिग बॉस हा शो सोडला की काय, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. मात्र अशा पद्धतीने शो मध्येच सोडून परदेशात जाणं बिग  बॉसच्या चाहत्यांना रुचलं नाही. म्हणून त्यांनी या फोटोंवर कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली.

5 / 5
Follow us
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.