
यावर्षीचा विजेता कॅनेडियन छायाचित्रकार थॉमस विजयन होता. थॉमसने एक ओरंगुटन(Orangutan)चा फोटो काढला होता, ज्याला ‘द वर्ल्ड इज गोईंग अप्साईड डाउन’ नाव देण्यात आले होते. या चित्रात ओरंगुटान झाडाच्या वर चढत आहे आणि खाली स्वच्छ पाण्यात आकाश दिसत आहे.

13 वर्षीय होमस ईस्टरब्रूकने यंग नेचर टीटीएल फोटोग्राफर ऑफ द ईअर 2021 पुरस्कार जिंकला. त्याने पक्षांच्या झुंडीचे फोटो कॅप्चर केले होते.

या स्पर्धेत विविध नैसर्गिक जगातील 8 विविध श्रेणींचा समावेश होता. ज्यामध्ये दुसर्या क्रमांकावर जोहान वंद्रागच्या मगरीचे एक चित्र होते.

Urban Wildlife कॅटेगरीमध्ये आपल्या देशातील Kallol Mukherjee यांनी बाजी मारली.

The Night Sky कॅटेगरीमध्ये रात्रीचे आकाश कॅमेर्यात कॅप्चर करणार्या Ivan Pedretti यांनी प्रथम क्रमांक पटकावला.