AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षानुवर्षे आयफोन वापरणाऱ्यांनाही ‘i’ चा अर्थ माहित नाही, जाणून घ्या याचे योग्य उत्तर

आयफोनला जरी स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिले जात असले तरी, वर्षानुवर्षे अ‍ॅपल वापरणाऱ्या लोकांनाही आय म्हणजे काय हे माहित नसेल. "i" चे एक नाही तर पाच वेगवेगळे अर्थ आहेत. आज आम्ही तुम्हाला फक्त i चा अर्थच नाही तर 2014 पासून काय बदलले आहे ते देखील सांगणार आहोत? चला जाणून घेऊयात...

वर्षानुवर्षे आयफोन वापरणाऱ्यांनाही 'i' चा अर्थ माहित नाही, जाणून घ्या याचे योग्य उत्तर
आयफोनImage Credit source: Apple
| Edited By: | Updated on: May 09, 2025 | 2:44 PM
Share

लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हास फिचर्स यांच्यासह येणारी Apple कंपनीची प्रॉडक्ट्स ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. तसेच आज प्रत्येकाकडे आयफोन आहेच. ॲपल आयफोन संपूर्ण जगातील सर्वात आवडत्या स्मार्टफोनपैकी एक आहे. कारण आयफोन हा जगात सर्वाधिक आवडता तर आहेच, शिवाय हा सर्वाधिक खरेदीही केला जातो. अशातच जरी आज आयफोनला स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिले जात असले तरी, आयफोनमधील आय (I) प्रत्यक्षात कशाशी जोडला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येकालाच अॅपल आयफोन घ्यायचा असतो, पण वर्षानुवर्षे आयफोन वापरणाऱ्यांनाही आयफोनमधील आय म्हणजे काय हे माहित नाही?

फक्त आयफोनच नाही तर आयपॅडवरही ‘आय’ लिहिलेले असते, पण त्यावर ‘आय’ का लिहिलेले असते हे रहस्य फार कमी लोकांना माहिती आहे? अ‍ॅपल कंपनीच्या या दोन प्रॉडक्ट समोर i हे अक्षर लिहिलेले आहे हे विनाकारण नाही, त्याचे अनेक अर्थ आहेत.

आयफोन मध्ये i चा अर्थ

“i” चे फक्त एक नाही तर 5 वेगवेगळे अर्थ आहेत, अनेकांना वाटेल की “i” म्हणजे इंटरनेट. पण तुम्ही बऱ्याच अंशी बरोबर आहात पण याशिवाय इंटरनेट, इंस्ट्रक्ट, इंडीव्हिजुयल, इंस्पायर, आणि इंफॉर्म असे इतर अनेक अर्थ आहेत.

1998 मध्ये, पहिल्या आयमॅकच्या लाँचिंग दरम्यान, स्टीव्ह जॉब्सने जगाला I अक्षराचा खरा अर्थ सांगितला. i चा कोणताही अधिकृत अर्थ नाही; स्टीव्ह जॉब्सने ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना कंपनीची मूल्ये सांगण्यासाठी हा शब्द वापरला होता. हे अक्षर Instruction आणि personal pronoun होते.

2014 पासून बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत

2014 नंतर परिस्थिती बदलू लागली, अॅपल कंपनीने अॅपल प्रॉडक्ट्सच्या नावांमधून I काढून टाकण्यास सुरुवात केली. आयमॅक आणि आयपॉडच्या नावांमधून ‘i’ हे अक्षर सर्वात आधी काढून टाकण्यात आले. या दोन्ही उत्पादनांच्या नावांमधून ‘I’ हे अक्षर काढून टाकल्यानंतर, आता फक्त दोन प्रॉडक्ट उरली आहेत ज्यांच्या नावांवर कंपनी अजूनही ‘I’ हे अक्षर वापरत आहे, आयफोन आणि आयपॅड.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....