5

भाजप नेत्याचा मिटकरी यांच्यावर पलटवार; फडतूस असा उल्लेख करत म्हणाला, ‘खालच्या…’

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच पवार कुटुंबावर बोलण्यासाठी सुपारी घेतलेले सुपारी बहाद्दर भाजपामध्ये आहेत. नितेश राणे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांच्यात कॅबिनेट मंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू आहे

भाजप नेत्याचा मिटकरी यांच्यावर पलटवार; फडतूस असा उल्लेख करत म्हणाला, 'खालच्या...'
| Updated on: May 28, 2023 | 1:39 PM

सोलापूर : भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘द केरला स्टोरी’ या हिंदी चित्रपटावरून तर लव्ह जिहाद वरून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांनी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका केली होती. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच पवार कुटुंबावर बोलण्यासाठी सुपारी घेतलेले सुपारी बहाद्दर भाजपामध्ये आहेत. नितेश राणे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांच्यात कॅबिनेट मंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू आहे. जितकं खालच्या पातळीवर बोलता येईल तेवढं बोलण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. त्याला पडळकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर यांनी अशा फडतूस लोकांकडे मी लक्ष देत नाही. तर पवार सोडून त्यांच्या खाली मी कोणाला सिरीयसली घेत नाही. आणि राहिला प्रश्न मंत्री पदाबाबत तर आमचं काम सुरू आहे. आमचा पक्ष आणि आम्ही ते पाहून घेऊ.

Follow us
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश
'हा केवळ कमिशनचा व्यवहार', आनंदाचा शिधावरून निशाणा, कुणाचा गंभीर आरोप?
'हा केवळ कमिशनचा व्यवहार', आनंदाचा शिधावरून निशाणा, कुणाचा गंभीर आरोप?
अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीला का गैरहजर? छगन भुजबळ यांनी सांगितलं कारण
अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीला का गैरहजर? छगन भुजबळ यांनी सांगितलं कारण
'आजीच्या पुढे माजी लागायला नको', मनसेच्या राजू पाटील यांना कुणाचा टोला
'आजीच्या पुढे माजी लागायला नको', मनसेच्या राजू पाटील यांना कुणाचा टोला
'त्यांच्याकडे खूप जावई शोध, धन्य आहे...', राष्ट्रवादीचे मंत्री संतापले
'त्यांच्याकडे खूप जावई शोध, धन्य आहे...', राष्ट्रवादीचे मंत्री संतापले
आमच्याकडं तोरा दाखवयाचे, आता आवाज बंद, नाना पटोले यांनी कुणाला घेरलं?
आमच्याकडं तोरा दाखवयाचे, आता आवाज बंद, नाना पटोले यांनी कुणाला घेरलं?
डोंबिवली येथील कोपर वेस्टमध्ये इमारत कोसळली अन्...
डोंबिवली येथील कोपर वेस्टमध्ये इमारत कोसळली अन्...
दादरच्या जलतरण तलावात मगर अन् मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक, म्हणाले
दादरच्या जलतरण तलावात मगर अन् मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक, म्हणाले
ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगूल वाजलं, आयोगाकडूनं काय केली मोठी घोषणा?
ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगूल वाजलं, आयोगाकडूनं काय केली मोठी घोषणा?