औरंगजेबाचा फोटो झळकावल्याच्या प्रकरणाबद्दल मोठी अपडेट, अटक केलेल्या…
VIDEO | औरंगजेबाचे फोटो घेऊन युवकाचा डान्स, धक्कादायक व्हिडीओ झाला होता व्हायरल
अहमदनगर : अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन काल नाचत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे. संबंधित प्रकार हा अहमदनगरच्या फकीरवाडा भागातील आहे. फकीरवाड्यात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्साहादरम्यान काही युवक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. संबंधित प्रकार हा रविवारी रात्रीचा असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, याप्रकरणात दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आले होते. सरफराज जहागीरदार आणि जावेद शेख असे अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. तर या दोघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

