अलिशा लेहमन्न ही जगातील सर्वात हॉट फुटबॉलर

अलिशा स्वित्झर्लंडची आहे, ती 23 वर्षाची आहे

वैयक्तिक आयुष्य आणि बोल्ड फोटोमुळे नेहमी चर्चेत

तिचा ग्लॅमरस अंदाज फॅन्सला प्रचंड आवडतो

फुटबॉलर म्हणून एश्टन विलाचं प्रतिनिधीत्व

18 व्या वर्षी नॅशनल टीममध्ये पदार्पण

2018 मध्ये फिनलँडच्या विरोधात पहिला गोल

सोशल मीडिया स्टार आहे, चाहता वर्गही प्रचंड