भारताचा स्टार टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ दिसला

शरथ कमलने एकूण चार पदके जिंकली

तीन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाचा समावेश

शरथने सहभागी झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये पदके जिंकली.

बर्मिंगहॅममध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकणारा खेळाडू

40 वर्षीय शरथने शेवटच्या दिवशी दोन पदके जिंकली

शरथने पुरुष एकेरी, पुरुष सांघिक स्पर्धा, मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरी स्पर्धेत भाग घेतला

पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक, तर पुरुष दुहेरीत रौप्य पदकाची कमाई केली

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी