AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासूचं 30 वर्षाच्या बॉयफ्रेंडसोबत असं कांड…कुटुंबाची मान शरमेने झुकली, सोबत 4 सुनांचे…

चार लग्न झालेल्या मुलांच्या आईच कृत्य संपूर्ण भागात चर्चेचा विषय बनलं आहे. गाववाले बरच काही बोलत आहेत. पोलीस महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.

सासूचं 30 वर्षाच्या बॉयफ्रेंडसोबत असं कांड...कुटुंबाची मान शरमेने झुकली, सोबत 4 सुनांचे...
extramarital affair Image Credit source: AI Image
| Updated on: Jun 02, 2025 | 1:13 PM
Share

चार लग्न झालेल्या मुलांची आई आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. इतकच नाही, ही महिला पळून जाताना आपल्या सुनांचे दागिने घेऊन पसार झाली. पीडिता परिवाराच म्हणणं आहे की, आम्ही या संबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पण पोलिसांनी कुठलीही Action घेतली नाही. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड क्षेत्रातील ललितपूर जिल्ह्यातील हे हैराण करणारं प्रकरण आहे.

ललितपूरच्या जखौरा येथील एका गावातील प्रेम संबंधांच हे प्रकरण आहे. एक वयोवृद्ध महिला 30 वर्षाच्या प्रियकसोबत पळून जाताना सुनांचे दागिने घेऊन पसार झाली. या वयोवृद्ध महिलेला चार विवाहित मुलं आहेत. वयोवुद्ध महिलेच्या पतीने सांगितलं की, त्यांच्या पत्नीच एक 30 वर्षाच्या मुलासोबत अफेयर सुरु होतं. जवळपास 20 दिवसांपूर्वी ती त्याच्यासोबत फरार झाली. हैराण करणारी बाब म्हणजे पळून जाताना ती सुनांचे दागिने सुद्धा घेऊन गेली.

सगळं घर बरबाद झालय

पीडित पतीने सांगितलं की, या संबंधी त्याने जखौरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही. त्यानंतर त्यांनी सीएम योगींना पत्र लिहून आपलं दु:ख सांगितलं. सोबत पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पीडित कुटुंबाने न्यायाची मागणी केली. “आपल्या पतीच्या कृत्यामुळे सगळं घर बरबाद झालय” असं प्रियकराच्या पत्नीच म्हणणं आहे.

चारचौघात वावरताना लाज वाटतेय

पतीमुळे आज आपल्याला चारचौघात वावरताना लाज वाटतेय. महिलेने सुद्धा पतीला शोधून आणण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे. हे प्रकरण संपूर्ण भागात चर्चेचा विषय बनलं आहे. गाववाले बरच काही बोलत आहेत. पोलीस महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?