LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Jul 24, 2019 | 7:40 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us

[svt-event title=”नागपूर शहरातील पाणीकपातीने रुग्णालयातील शस्त्रक्रिया प्रभावित” date=”24/07/2019,7:37AM” class=”svt-cd-green” ] नागपूर शहरातील पाणीकपातीचा मेडीकलला फटका, लाॅंड्रीला पाणीपुरवठा न झाल्याने शस्त्रक्रिया आणि इतर रुग्णांना लागणारे कपडेच स्वच्छ नाही, दिवसभर मेडिकलमधील शस्त्रक्रिया प्रभावित [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमधील वैतरणा जवळ मृत बिबट्या आढळला” date=”24/07/2019,7:35AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील वैतरणा जवळ ओंडली गावात मृत बिबट्या आढळला, गावकऱ्यांनी निदर्शनास आणल्यानंतर वनविभागाला पाचारण, बिबट्याच्या मृत्यूच कारण मात्र अस्पष्ट [/svt-event]

[svt-event title=”भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, 2 गोदाम जळून खाक” date=”24/07/2019,7:31AM” class=”svt-cd-green” ] भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, वळ गावातील प्लास्टिक साहित्य साठवलेल्या गोदामास भीषण आग, 2 गोदाम जळून खाक [/svt-event]

[svt-event title=”मध्यरात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस” date=”24/07/2019,7:25AM” class=”svt-cd-green” ] मध्यरात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस, मुसायन भागात रेल्वे रुळांवर पाणी साचलं, परळ हिंदमाता परिसरातही पाणी [/svt-event]

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI