AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 : उजैर बलोचच्या गर्लफ्रेंडने रणवीरला नाही, तर या अभिनेत्याला ठरवलं बेस्ट स्पाय

Dhurandhar 2 : रणवीर सिंहच्या 'धुरंधर: द रिवेंज' ची बॉक्स ऑफिसवर धूम आहे. हा चित्रपट 1000 कोटीच्या क्लबमध्ये पोहोचलाय. चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर आदित्य धरचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे.

| Updated on: Mar 26, 2026 | 3:03 PM
Share
Dhurandhar 2 :  रणवीर सिंहच्या धुरंधर 2 ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 600 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. जगभरात या चित्रपटाने 1000 कोटी कमावले आहेत. सगळी फिल्म इंडस्ट्री धुरंधर 2 चं कौतुक करतेय. या यादीत उजैर बलोच ऊर्फ दानिश पंडोरची रुमर्ड गर्लफ्रेंड अहाना कुमरा सुद्धा आहे.

1 / 5
दानिश पंडोरला धुरंधरने स्टार बनवलय. अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर हे शक्य झालय. उजैर बलोचच्या भूमिकेतून त्याने सुद्धा प्रसिद्धी मिळवली. तो अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये कम करतोय. पण या चित्रपटाने सर्व गेम बदलला. त्याला अभिनेत्री आणि रुमड गर्लफ्रेंड अहाना कुमराचा पूर्ण सपोर्ट आहे. ती त्याचं कौतुक करतेय.

2 / 5
अहाना कुमराने धुरंधर नंतर दानिश पंडोरसाठी स्पेशल पोस्ट शेअर केली. धुरंधरमध्ये तुझं यश पाहणं जादुई आहे. तुझा अभिमान वाटतो. तिने दोन्ही भागांच्या स्क्रिनिंगला दानिश सोबत आली होती. धुरंधरच्या सगळ्या टीमला ती भेटली.

3 / 5
उजैर बलोचच्या भूमिकेत तुझा अभिनय जबरदस्त आहे. सहज आणि कधी न विसरण्यासारखी Acting आहे. लोक तुझ्यासोबत फोटो काढतायत. कौतुकाचे मेसेजेस पाठवत आहे. तुझ्याजवळून जाताना लोकांच्या ह्दयाचे ठोके वाढतात. हा क्षण तुझा आहे असं अहानाने दानिशसाठी लिहिलय.

4 / 5
अहाना कुमराने धुरंधर 2 चा खरा हिरो तिला कोण वाटला यावर लिहिलय. ती इन्स्टाग्रामवर लिहिते आपला दुसरा बेस्ट स्पाय राकेश बेदी सर आहेत.  भितीदायक आणि मनोरंजक असं हे पात्र आहे. असा रोल याआधी राकेश बेदींनी कधी केलेला नाही. त्यांच्या आयुष्यातील हा स्मरणीय रोल आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ

आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी