Giorgia Andriani: अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियाचा बिकीनीतील हॉट अंदाज

जॉर्जियाचा हा बिकिनी लूक तिच्‍या चाहत्यांना खूपच आवडला आहे. जॉर्जिया अरबाजची पहिली पत्नी मलायका अरोररेक्षा खूप हॉट आहे, यात शंका नाही.

| Updated on: Aug 25, 2022 | 6:46 PM
1 / 5
अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सध्या खूप चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे जॉर्जियाला जेव्हाही तिची फिट फिगर फ्लॉंट करण्याची संधी मिळते तेव्हा ती फ्लॉंट करताना दिसते.

2 / 5
  जॉर्जिया नुकतीच गोव्यात स्विमिंगपूलमध्ये एन्जॉय करताना  दिसून आली आहे.  जॉर्जियाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

3 / 5
जॉर्जियाने गुलाबी आणि पिवळ्या रंगाची  असलेली बिकिनी घातली आहे. या बिकिनीमध्ये जॉर्जियाने तिची फिट बॉडी चाहत्यांना दाखवली आहे. वर्कआउटमध्ये कधीही मागे नसलेल्या जॉर्जियाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडत आहेत.

4 / 5
जॉर्जियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एका स्विमिंग पूलमध्ये आहे. तिच्या जबरदस्त परफॉर्मन्सने चाहत्यांना खुश असल्याचे दिसून आले

5 / 5