AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : सोयाबीनचे तेल त्वचेला लावा आणि ‘या’ समस्या दूर करा!

उन्हाळ्याच्या हंगामात टॅनिंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. सोयाबीनच्या तेलामध्ये असलेल्या फॅटी अॅसिडमुळे तुम्ही त्वचेला हायड्रेट ठेवू शकता. यासाठी तुम्हाला तेलाचे काही थेंब त्वचेवर लावावे लागतील आणि रात्री झोपण्यापूर्वी काही सेकंद मसाज करा. यामुळे टॅनिंगची समस्या दूर होते. वाढते प्रदूषण आणि उष्णतेमुळे त्वचा निर्जीव आणि कोरडी होऊ शकते.

| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 11:09 AM
Share
उन्हाळ्याच्या हंगामात टॅनिंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. सोयाबीनच्या तेलामध्ये असलेल्या फॅटी अॅसिडमुळे तुम्ही त्वचेला हायड्रेट ठेवू शकता. यासाठी तुम्हाला तेलाचे काही थेंब त्वचेवर लावावे लागतील आणि रात्री झोपण्यापूर्वी काही सेकंद मसाज करा. यामुळे टॅनिंगची समस्या दूर होते.

1 / 5
वाढते प्रदूषण आणि उष्णतेमुळे त्वचा निर्जीव आणि कोरडी होऊ शकते. अशा स्थितीत त्वचा सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सोयाबीन तेलामध्ये फॅटी ऍसिडस् व्यतिरिक्त व्हिटॅमिन ई, लेसिथिन आणि जेनिस्टीन देखील आढळतात. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.

2 / 5
सोयाबीन तेलामध्ये असलेले घटक त्वचा मऊ करण्यास देखील मदत करते. जर तुम्हाला तुमची त्वचा मऊ आणि लवचिक बनवायची असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी हे तेल चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होईल.

सोयाबीन तेलामध्ये असलेले घटक त्वचा मऊ करण्यास देखील मदत करते. जर तुम्हाला तुमची त्वचा मऊ आणि लवचिक बनवायची असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी हे तेल चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होईल.

3 / 5
सोयाबीन तेलाचा फेसपॅक बनवून तुम्ही पिंपल्स दूर करू शकता. यासाठी एका भांड्यात अर्धा चमचा कॉफी घ्या आणि त्यात दोन चमचे सोयाबीन तेल मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 20 मिनिट्यांनी धुवा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

4 / 5
तणाव आणि थकवा यामुळे होणारी काळी वर्तुळे सोयाबीन तेलाने दूर करता येतात. यासाठी या तेलात बदामाचे तेल मिसळून डोळ्याभोवती लावा. शक्यतो बदाम आणि सोयाबीनचे तेल रात्री झोपतानाच डोळयांना लावा

तणाव आणि थकवा यामुळे होणारी काळी वर्तुळे सोयाबीन तेलाने दूर करता येतात. यासाठी या तेलात बदामाचे तेल मिसळून डोळ्याभोवती लावा. शक्यतो बदाम आणि सोयाबीनचे तेल रात्री झोपतानाच डोळयांना लावा

5 / 5
Follow Us
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?