साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा…; वाय बी चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटले

Y B Chavan Center : वाय बी चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटले; शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

आयेशा सय्यद | Updated on: Jul 05, 2023 | 3:48 PM
1 / 5
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी पक्षाची बैठक बोलावली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी पक्षाची बैठक बोलावली आहे.

2 / 5

या बैठकीवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हे कार्यकर्ते शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

3 / 5

या बैठकीला राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित आहेत.

4 / 5

आमदार रोहित पवारदेखील शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी रोहित पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

5 / 5

राष्ट्रवादी फक्त साहेबांची असं म्हणत मुंबईत पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सची सध्या चर्चा होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us