मृत व्यक्तीची मूर्ती घरात ठेवावी का? पूजा करणं योग्य की अयोग्य ? जाणून घ्या…

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर घरात मूर्ती ठेवावी का, असे विचारले जाते. याबाबत प्रेमानंद महाराजांनी सविस्तर सांगितंल आहे.

| Updated on: Jun 30, 2025 | 9:42 PM
1 / 6
वृंदावनचे प्रसिद्ध असलेल्या प्रेमानंद महाराज यांना त्यांच्या एका भक्ताने खास प्रश्न केला. मृत व्यक्तीची मूर्ती बनवून ती घरात ठेवणे आणि तिची पूजा करणे योग्य आहे का? असा प्रश्न या भक्ताने विचारला.

2 / 6
यावर उत्तर देताना प्रेमानंद महारज यांनी सांगितलं की, घरावर एखादी आपत्ती आलेली असेल तर पितृ आपल्यावर नाराज असल्याचे ते संकेत असतात.

3 / 6
घरात मृत व्यक्तीची मूर्ती ठेवावी की नाही, याचे उत्तर देताना ते म्हणाले की काहीही होत नाही. मृत व्यक्तीची मूर्ती ठेवली किंवा ठेवली नाही तरी काहीही फरक पडत नाही, असे प्रेमानंद महाराज यांनी सांगितले. (सांकेतिक फोटो)

4 / 6
तसेच व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा पुढच्या एका मनिटात स्वर्ग किंवा नकराच्या यात्रेसाठी निघते, अशीही माहिती प्रेमानंद महाराज यांनी दिले. (सांकेतिक फोटो)

5 / 6
व्यक्तीच्या मृत्यूनंतर लगेच आत्म्याने पुढच्या जन्मात नेमका कुठे जन्म घ्यायचा हे ठरवले जाते. संबंधित व्यक्तीला नरकात पाठवायचे असेल तर लगेच नरकात पाठवले जाते, असे प्रेमानंद महाराजांनी सांगितले. (सांकेतिक फोटो)

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो)