राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके अडचणीत, गुन्हा दाखल
अशोक शेजुळ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर गुन्हा दाखल
बीड : भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी याप्रकरणी अशोक शेजुळ यांनी पोलिसांत फिर्याद दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे पोलीसांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Mar 08, 2023 02:20 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

