मुंबई महापालिका निकालानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट
निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले 'अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती' मात्र निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असंही ठाकरे म्हणाले.
महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आणि मनसेला मुंबईसह राज्यात अपेक्षित जागा मिळाल्या नाही. यावर मनसे नेते राज ठाकरे यांनी दुख व्यक्त केलं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले ‘अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती’ मात्र निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असंही ठाकरे म्हणाले. आपली लढाई ही मराठी भाषा आणि मराठी माणसाची आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले.
Published on: Jan 17, 2026 12:46 PM
Latest Videos
अमरावतीत भाजप कुबड्या... काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
'संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच ठाकरेंची अवगती होतेय'
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट
महिलेलाच महापौर करा... शिंदे गटाच्या महिला नेत्याची मागणी

